CARD 1- पोकळी जाणवेल, अस्वस्थता वाढेल आणि स्वतःहून परतीचे संकेत! 📱🕊️
जर तुम्ही कार्ड १निवडलं असेल, तर समोरच्या व्यक्तीने तुमची उपस्थिती गृहीत धरली आहे (Taken for granted). जोपर्यंत तुम्ही सतत मेसेज करत आहात, तोपर्यंत त्यांना तुमच्या असण्याची किंमत समजत नाहीये. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःहून संपर्क पूर्णपणे थांबवाल आणि तुमची ऊर्जा मागे घ्याल, त्या क्षणी त्यांच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होईल. तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का ठरेल. काही दिवसांच्या अंतरा नंतर ते स्वतःहून बहाणा शोधून तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्याकडे परत येतील! ⏳✨
✨ CARD 2 – अहंकार, दुर्लक्ष आणि स्वतःच्या विश्वात मग्न राहणे! 🧱⚡
जर तुम्ही कार्ड २ निवडलं असेल, तर थोडे वास्तववादी व्हा. ही व्यक्ती स्वतःच्या अहंकारात आणि स्वतःच्या विश्वात इतकी रमलेली आहे की तुम्ही शांत बसलात तरी ते स्वतःहून लगेच पुढे येणार नाहीत. “त्यांना गरज असेल तर तेच येतील,” असा खोटा तोरा ते बाळगून राहतील. जर तुम्ही संपर्क थांबवला, तर तेही शांत राहतील आणि अंतर अजून वाढण्याची शक्यता आहे. यातून स्पष्ट होते की नात्यात प्रयत्न फक्त एकाच बाजूने होत होते. स्वतःचा स्वाभिमान विकून कोणाच्या मागे धावणे आता थांबवा! 🛑🌧️
💬 तुमचं कार्ड कोणतं होतं—१ की २? खाली कमेंट करा!
📌 स्वतःची किंमत ओळखण्यासाठी आणि हा संदेश विसरू नये म्हणून ही रील आत्ताच SAVE करा आणि मित्रांना SHARE करा!
🔔 अशाच अचूक आणि डोळे उघडणाऱ्या टॅरो मार्गदर्शनासाठी मला आत्ताच फॉलो करा!
🔱 THANK YOU UNIVERSE 🔱
📩 टीप: हे एक जनरल सामूहिक टॅरो मार्गदर्शन आहे. त्या व्यक्तीची नेमकी मानसिकता आणि तुमच्या नात्यातील १००% अचूक १:१ मार्गदर्शनासाठी मला आत्ताच ‘READING’ लिहून DM करा!
⚠️ डिस्क्लेमर
⚠️ टीप: हे एक सामूहिक अंतर्ज्ञानी टॅरो मार्गदर्शन (General Collective Reading) आहे. हे केवळ मार्गदर्शक संदेश आहेत, अंतिम निर्णय नाहीत. वैयक्तिक परिस्थितीनुसार अधिक स्पष्टतेसाठी नेहमी १:१ खाजगी कन्सल्टेशन घ्यावे.
#nocontactrule #willtheyreachout #silenttreatment #lovetarot #knowyourworth #tarotmarathi #marathitarot #tarotreaderpune #marathicreators #pune #divinemessages #tarotbyShweta #pilesreading #truthrevealed
(Jar tumhi swatahahun message call karna thambavla tar te parat yetil ka tarot marathi, Will they come back if I stop texting tarot reading Marathi, No contact rule love tarot Marathi by Shweta, Partner reaction to silence tarot marathi, Pick a card relationship reading Marathi, Pune tarot reader)