No momento, você está visualizando श्री स्वामी समर्थ🌼❤️ #tarot #tarotreading #marathi #swamisamarth #akkalkot

श्री स्वामी समर्थ🌼❤️ #tarot #tarotreading #marathi #swamisamarth #akkalkot

कार्ड १: स्वामी सांगत आहेत की हे एक कार्मिक कनेक्शन (Karmic connection) आहे. तू या नात्यातून खूप काही शिकलास, पण आता स्वतःवर प्रेम करायची वेळ आली आहे. त्यांच्या मागे लागणं सोड, स्वामी तुझ्यासाठी एक खूप चांगला मार्ग तयार करत आहेत. (ही एनर्जी क्लेम करण्यासाठी कमेंटमध्ये ‘श्री स्वामी समर्थ’ नक्की लिही. 🙏)

कार्ड २: ती व्यक्ती चुकीची नाहीये, पण तुमची वेळ (timing) चुकीची आहे. सध्या शांत राहा, त्यांना जबरदस्तीने तुझ्याकडे खेचून घेऊ नकोस. थोडा वेळ जाऊ दे, जे तुझं आहे ते तुझ्याकडेच परत येईल. (ही एनर्जी क्लेम करण्यासाठी कमेंटमध्ये ‘श्री स्वामी समर्थ’ नक्की लिही. 🌺)

#TarotWithNikhil #SwamiSamarth #MarathiTarot #RelationshipGuidance #PickACardMarathi

(Marathi tarot reading, Swami Samarth tarot message, pick a card reading Marathi, relationship problem tarot, karmic connection tarot Marathi, love reading Marathi, Tarot with Nikhil, true love tarot, Marathi astrology. )

Deixe um comentário